हे जीवन सारी माया असे
खरे कुणा ठाव नसे
कधी गुलाबाची नाजूक कळी दिसे
कधी जोरानं काटा घुसे
-वीरेंद्र देशपांडे २००५
वाचव देवा
6 days ago
जे सुचेल, मनाला भावेल ते मी माझ्या भाषेत लिहितो. गेल्या काही वर्षांत मी लिहिलेल्या कविता आणि चारोळ्या इथे प्रसिध्द करीत आहे. समीक्षण व प्रतिक्रिया स्वागतार्ह.
2 comments:
ekdum sahiiii
"he jiwan" mala vishesh awadale-Sudhir Ghuse
Post a Comment