Friday, June 25, 2010

नदी

समुद्र नदीकडे जाताना
सारी जमीन नापीक करत जातो
नदी सागराला मिळताना
सारे काही सम्रुध्द करत जाते

- वीरेंद्र देशपांडे २५/०६/२०१०

0 comments: